मुलतानी चं गारुड मी शास्त्रीय संगीतातील ' फ्री लान्सर' आहे . पण हे संगीत समजून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी जी काही भक्ती लागते , ती माझ्या कुवतीनुसार मी अजूनही करतो . अर्थार्जनाशी मात्र त्याचा संबंध मी ठेवलेला नाही . एखाद्या रागाने एकदा का मला भुरळ घातली , कि मी निदान दोन तीन महिने त्या रागात असतो . यापूर्वी अशा अनेक रागांशी माझी प्रेम प्रकरणे झाली आहेत . उदा . पुरिया कल्याण , नट भैरव , तोडी , चारुकेशी , गोरख कल्याण , गौड मल्हार , काफी कानडा ..... वगैरे !! ह्या ब्लॉगमध्ये ' मुलतानी' रागावर माझे प्रेम कसे कसे जडत गेले , हे मी जरा विस्ताराने लिहिलं आहे ...... ----------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------- ५ वर्षांपूर्व...
My perspectives on facets of life...