Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

मूर्तिमंत मित्र...!!

मूर्तिमंत मित्र .....!! ज्योतिषशास्त्रातील अभ्यासक धर्मत्रिकोणातील राशींच्या स्वामींना तारक-ग्रह मानतात. हा त्रिकोण आणि हे तारक-ग्रह आपल्या आयुष्यावर गहिरा असर करतात. 'मुर्ती' नावाचा इष्ट ग्रह माझ्या पत्रिकेत उचित वेळी उचित ठिकाणी अवतरला. हिंदी सिनेमात पहिल्या दृश्यात दिसलेले एखादे पात्र नंतर  एकदम शेवटी येऊन काहीतरी विशेष भूमिका बजावते, तसा मूर्ती १९८६ नंतर एकदम २० वर्षांनी दुबईत भेटला. His reappearance made a big difference in my life...... !! Shivasagar Estate, Worli १९८६ मधली   गोष्ट आहे ! फिलिप्स इंडिया कंपनीचे हेड - ऑफिस त्या काळी मुंबईला वरळीच्या एलिट वस्तीत  शिवसागर इस्टेट इथे होतं . त्या वेळी  कंपनीची सगळ्यात सुशिक्षित  समजली जाणारी  वेल्डिंग डिव्हिजन मजबूत करण्यासाठी एक पाच - सहा इंजिनिअर्सची फौज भरती होणार होती . इंटरव्यू वगैरे सगळं झालं होतं . एके दिवशी अपॉइंटमेंट लेटर घ्यायला आम्हाला बोलावलं होतं इथे . आम्हा सगळ्यांची एकमेकांची ओळख नव्हती . पण मला आठवतंय कि पाय मोकळे करायल...