Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

‘द डिसायपल’ - माय टु सेंट्स !!

  ‘द डिसायपल’ - माय टु सेंट्स !!   मी काही सिनेमा क्षेत्रातला दर्दी नाही. पण एक रसिक आणि एक शास्त्रीय  संगीतातील अनुभवी-विद्यार्थी  कलाकार म्हणून हा चित्रपट बघताना काही गोष्टी जाणवल्या, त्याबद्दल व्यक्त व्हावेसे वाटले …… !! **************************************************** चा ळीस एक वर्षांपूर्वी आपल्याकडे ' समांतर सिनेमा ' ची चळवळ सुरु झाली होती , ज्यामध्ये सत्यजित रे , श्याम बेनेगल , गोविंद निहलानी , मृणाल सेन , गिरीश कर्नाड   वगैरे निर्माते - दिग्दर्शक अग्रणी होते . हिंदी सिनेसृष्टीच्या एरवीच्या मनोरंजक अभिरुचीला छेद देऊन मानवी स्वभावाचे , वृत्तींचे, सामाजिक जीवनाचे वास्तववादी चित्रण ह्या   सिनेमांमध्ये असायचे . शेवट बहुधा रडकाच असायचा . अंकुर , आक्रोश , चक्र , अर्धसत्य अशी तीस चाळीस चित्रपटांची नावे सहज देता येतील . ह्या चित्रपटांमधून गिरीश कर्नाड , शबाना , स्मिता पाटील , ओम पुरी , नासिरुद्दीन शाह वगैरे अभिनेते मंडळी एकदम प्रकाशझोतात आल्याचे माझ्या पिढीतील मंडळींना तरी नक्की आठवत असेल . ...